Browsing Category

पालघर

‘मला लायकी नसलेल्या माणसाबद्दल बोलायची इच्छा नाही’; हितेंद्र ठाकुरांची विलास तारेंवर…

बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे. याच निमित्ताने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाडफाटा येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे…

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा…

एन्काउंटर स्पेशालिस्ट अडचणीत? शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर्सची चौकशी व्हावी; हितेंद्र…

पालघर प्रतिनिधी । नालासोपारा विधानसभा मतदार संघामधून शिवसेनेने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. पोलीस दलात आपल्या एन्काऊंटर कामगिरीमुळे ते प्रसिद्ध होते. मात्र,…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

शिवसेनेकडून पालघरमध्ये सोशल इंजिनिअरींग; आदिवासी, वंचित घटकांना प्राधान्य

पालघर प्रतिनिधी। पालघर विधानसभेसाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंगचा खेळ खेळला आहे. आदिवासीबहुल पट्टा म्हणून पालघरची ओळख आहे. अशा परिसरात आदिवासी घटकाला…

डहाणू तालुक्यात वाढवण बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

पालघर प्रतिनिधी। नाणार प्रमाणे डहाणू तालुक्यात होणारे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने 'एकच जिद्द वाढवण बंदर रद्द' च्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या…

महिलेच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा देऊन गंडा घालणाऱ्याला पालघर पोलिसांनी घेतले ताब्यात

पालघर प्रतिनिधी। बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या संजय गुप्ता नामक इसमाला पालघर भाजी मार्केट येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन भाजी विक्रेत्यांना त्याने 100 रूपयांच्या नोटा देवून…

डहाणू, तलासरीत पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

पालघर प्रतिनिधी । डहाणू व तलासरी तालुक्यातील गावे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरली. तलासरी, डहाणू परिसरांत भूकंपाचे सत्र सुरूच असून रात्री  4 वाजून 31 मिनिटांनी भूकंपाचा धक्का…

डहाणूध्ये एटीएम गाळ्याला आग

पालघर प्रतिनिधी | डहाणूध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोटक महिंद्राच्या बँकेच्या एटीएम च्या गाळ्याला आग लागली. ह्या घटनेत सर्व काही जळून खाक झाल आहे. सुदैवाने आगीत एटीएम वाचले आहे पण आगीत…

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या बाबतीत शिवसेना उतावीळ !

पालघर प्रतिनिधी | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जोरावर आहेत, मात्र अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांचा उतावीळपणा पाहायला मिळत आहे. मुंबई…

शिवसेनेच्या प्रचाराकडे योगी आदित्यनाथ यांनी फिरवली पाठ

पालघर प्रतिनिधी | उत्तर प्रदेशाचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांची पालघरच्या उमेदवाराच्या  प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगी आदित्यनाथ यांनी काही तरी कारण देत…

मुंबईकरांसाठी खूषखबर, अर्नाळ्यात कोकण फेस्टिवलचे नियोजन

मुंबई | कोकणातील खास खाद्यपदार्थांची चव आणि कोकणी ढंगाचे ग्रामीण जनजीवन जगण्याचा अनुभव मुंबईकरांना घेता येणार आहे. ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ तर्फे अर्नाळा येथे ८ व्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे…

पालकमंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर तालुक्यातील पिकांची पाहणी

पालघर प्रतिनिधी | सतिश शिंदे पालघर जिल्ह्यातील पिकांची बिकट स्थिती पाहता शासनाने तीन तालुक्यांमध्ये टंचाई सदृश स्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर…

जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन

पालघर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघरमधील ८५० पथदिव्यांचा आणि पर्यटनविषयक…

किसान सभेचे राज्यभरात जेल भरो आंदोलन!

पालघर | ठाणे जिल्ह्यात दिनांक ८ आणि ऑगस्ट रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय यांच्या सहभागाने २१,००० हून अधिक लोकांनी रस्ता रोको व…

किसान सभा, सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

पुणे प्रतिनिधी पुणे | सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेने राज्यात जेलभरो, ठिय्या आंदोलन करण्याचे आहवान केले होते. त्यानुसार आज ९ आँगस्ट रोजी जागतिक…
x Close

Like Us On Facebook