आकाशातून थेट जमिनीवरील कारवर कोसळलं विमान, भयंकर अपघाताचा व्हिडिओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी बरेच नियम आहेत. अपघात (plane crashed) होऊ नये म्हणून वारंवार या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं. पण सर्व नियम पाळून रस्त्यावर सुरक्षित ड्रायविंग करताना आकाशातूनच मृत्यू आला तर. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एक कार रस्त्यावरून जाते आहे. इतक्यात या कारवर आकाशातून जणू मृत्यूच कोसळतो. आकाशातून एक विमान जमिनीच्या दिशेने वेगाने येतं (plane crashed) ते या कारवर आदळतं. कारवर आदळून विमान (plane crashed) पुढे रस्त्यावर पडतं आणि ब्लास्ट होऊन पेट घेते. जेव्हा हे विमान गाडीवर क्रॅश (plane crashed) होतं तेव्हा विमान आणि गाडी या दोघांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे.

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाला आपली दिशा बदलावी (plane crashed) लागली. विमान एअरपोर्टच्या रनवेपासून काही फूट अंतरावर असलेल्या कार वर कोसळलं. नॉर्थ पेरी एअरपोर्टजवळील पेम्ब्रोक पाइन्सवर हा भीषण अपघात (plane crashed) झाला आहे. या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये 4 वर्षांच्या मुलाचा समावेश होता. त्याच्या आईचा जीव वाचला होता. कारमधून बाहेर येत तिने आपल्या मुलाला वाचवण्या साठी मदत मागितली पण रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हे पण वाचा :
Adani Group च्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 100 टक्क्यांवर रिटर्न !!!

IND vs IRE: आयर्लंडचे ‘हे’ 5 खेळाडू टीम इंडियावर पडू शकतात भारी

‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!

टीम इंडियाचा धोखा टळला ! इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज टी 20, वन डे संघातून बाहेर

Canara Bank ने सुरु केली स्पेशल FD !!!

Leave a Comment