मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |लोकसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून भाजपने पुन्हा एकदा केंद्राच्या सत्तेवर दावा सांगितला. त्या दाव्यानुसार केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्ता रूढ झाले. काल गुरुवारी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची  शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण मंत्री मंडळाने देखील शपथ घेतली. त्यानंतर आज खाते वाटप करण्यात आले आहे.

 कॅबेनेट मंत्री 

डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

अमित शहा-गृहमंत्री

राजनाथ सिंग-संरक्षण मंत्री

नितीन गडकरी-परिवहन मंत्री

सदानंद गौडा- केमिकल आणि फर्ल्टीलायझर

निर्मला सीतारामन- अर्थमंत्री

रामविलास पासवान- अन्न आणि औषध प्रशासन

नरेंद्रसिंह तोमर-कृषी व ग्राम विकास आणि पंचायत राज

रविशंकर प्रसाद – कायदा मंत्री

हरसिम्रत कौर बादल- अन्न प्रक्रिया

थवरचंद गहलोत- सामाजिक न्याय

डॉ. रमेश निशांक- मनुष्यबळ विकास मंत्रालय

अर्जुन मुंडा – आदिवासी कल्याण

स्मृती इराणी – महिला आणि कुटुंंब कल्याण मंत्री

डॉ. हर्षवर्धन- आरोग्य आणि विज्ञान

प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पीयूष गोयल- रेल्वे मंत्री, वाणिज्य आणि उद्योग

धर्मेंद्र प्रधान- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

मुख्तार अब्बास नक्वी-अल्पसंख्यांक मंत्री

प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री

डॉ. महेंद्रनाथ पांडे- उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय

अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्रालय

गिरिराज सिंह – पशुसवंर्धन आणि मत्स पालन

गजेंद्रसिंह शेखावत- जल मंत्रालय

राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार

संतोष गंगवार- रोजगार आणि श्रम मंत्रालय.

राव इंद्रजित- प्लॅनिंग मंत्रालय

श्रीपाद नाईक- आर्युवेद आणि योग मंत्रालय

जितेंद्र सिंह- पंतप्रधान कार्यालय

किरण रिजीजू- क्रीडा आणि युवा कल्याण

प्रल्हादसिंह पटेल- पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय

आर. के. सिंग- ऊर्जा आणि कौशल्य मंत्रालय

हरदीपसिंग पुरी- बांधकाम आणि नागरी विकास मंत्रालय

मनसुख मांडविया – जहाज बांधणी, केमिकल आणि फर्ल्टीलायझर

फग्गनसिंह कुलस्ते – स्टील मंत्रालय

अश्विनीकुमार चौबे- आरोग्य आणि कुटुंब कल्याण

अर्जुनराम मेघवाल- संसदीय कामकाज मंत्रालय

व्ही. के. सिंग- परिवहन मंत्री आणि रस्ते विकास

कृष्णपाल गुर्जर-सामाजिक न्याय

रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण

किशन रेड्डी – गृहमंत्री

पुरुषोत्तम रुपाला – कृषी

रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री

साध्वी निरंजन ज्योती-ग्रामीण विकास

बाबुल सुप्रियो-पर्यावण आणि वन

संजीव बलियान- पशुसवंर्धन आणि मत्स पालन

संजय धोत्रे- मनुष्यबळ

अनुरागसिंह ठाकूर-अर्थ

सुरेशचंद्र अंगडी- रेल्वे

नित्यानंद राय- गृह

व्ही. मुरलीधरन- परराष्ट्र व्यवहार

रेणुका सिंह सरुता – आदीवासी

सोम प्रकाश-वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली- अन्न प्रक्रिया

प्रतापचंद्र सारंगी- लघु उद्योग

Leave a Comment