मोठी बातमी । गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना वर मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेले गृहमंत्री अमित शहा यांचा ताजा कोरोना अहवाल आता निगेटीव्ह आला आहे. हे त्यांनी स्वत: ट्विट करुन म्हटले आहे. ते म्हणाले की आज माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. मी देवाचे आभार मानतो आणि यावेळी माझ्या आरोग्याच्या फायद्यासाठी मला शुभेच्छा देऊन ज्यांनी मला व माझ्या कुटुंबाचे सांत्वन केले त्या सर्वांचे मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस घरी क्वारंटाइन राहीन.

2 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आता मात्र अमित शाह यांनी कोरोनावर मात केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Leave a Comment