केजरीवालांच्या मजबूत कॉन्फिडन्सचा व्हिडियो व्हायरल; एक वर्षापूर्वीच सांगितलं होत ६० जागा मिळणारच’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला नामोहरम करत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. ६२ जागांवर विजय मिळवत केजरीवाल यांच्या ‘आप’ने दिल्ली आमचीच असल्याचं सिद्ध केलं. दरम्यान यानिमित्ताने कुणाल कामराने अरविंद केजरीवाल यांचा लोकसभा निवडणुकीवेळी घेतलेला व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडियोमध्ये कुणाल कामरा याने ‘आप’ला ४० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता तर केजरीवाल यांनी ६० जागा कुठेच गेल्या नाहीत असा विश्वास व्यक्त केला होता. पाहुयात नक्की काय आहे व्हिडियोमध्ये..

Shut Up Ya Kunal - Episode 13 : Arvind Kejriwal

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment