दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; राऊतांचा खळबळजनक दावा

rane and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “शाब्दिक वॉर” सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, गुरुवारी उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. आता त्यांनी केलेल्या या दाव्याला नेते संजय राऊतांकडून (Sanjay Raut) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी, “पुढील दोन … Read more

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली संधी

candidate list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय कामकाजाचा वेग वाढला आहे. यात दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उभ्या राहतील हे घोषित केले … Read more

काँग्रेसला आणखीन एक धक्का!! गौरव वल्लभ यांचा पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश

Gourav Vallabh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरुवारी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजप पक्षात प्रवेश करण्यापूर्वी गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या माध्यमातून … Read more

सांगली लोकसभा मतदार संघावरून आघाडीत कुस्ती; विशाल पाटील बंड करणार??

Sangli Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये ज्या काही मोजक्या जागांवरून वाद सुरु आहे, त्यातीलच एक जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha 2024) … कोल्हापूरची आपली हक्काची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्याबदल्यात सांगलीची जागा आपल्याकडे घेतली आणि एवढच नव्हे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना उमेदवारीही जाहीर केली. … Read more

गोडसे, भुजबळ की तिसराच कोणी? नाशिकबाबत महायुतीचे अद्याप ठरेना

Nashik Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा असलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघाच्या (Nashik Lok Sabha Election 2024) वागावाटपाचा तिढा महायुतीकडून अजून सुटलेला नाही. एकीकडे एकनाथ शिंदे गटात असलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत, मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाशिकच्या जागेसाठी असून बसली आहे. जेष्ठ नेते छगन … Read more

सर्वात मोठी बातमी!! संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Expulsion of Sanjay Nirupam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुंबईतील महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली होती, तसेच काँग्रेसने वायव्य मुंबई लोकसभा जागा ठाकरे गटाला देऊ नये असं म्हणत निरुपम यांनी पक्षाला ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. … Read more

Voter Awareness: VVPAT नेमके कसे काम करते? याचा फायदा तरी काय?

VVPAT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 19 एप्रिल ते 4 जून दरम्यान देशभरात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या वर्षी या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये घेतल्या जातील. (Voter Awareness) मात्र त्यापूर्वीच न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करता येऊ शकते का? याबाबत सरकारला उत्तर मागितले आहे. तसेच, विरोधकांनी देखील ईव्हीएमबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे … Read more

ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

2 list of candidates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ठाकरे गटाने एकूण 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानुसार कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आले आहे. हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे … Read more

ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन

Unmesh Patil Uddhav Thackeary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणुकीच्या तोंडावर भाजपला महाराष्टात मोठा झटका बसला आहे. भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश (Unmesh Patil Joined Thackeray Group) केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. जळगाव मध्ये भाजपने उन्मेष पाटील यांचे तिकीट कापलं होते. … Read more

भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश? जळगावातून तिकिट मिळण्याची शक्यता

Unmesh Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भाजपने जळगाव मतदारसंघांमध्ये खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखीन उधाण आले आहे. यासह उद्या उन्मेष पाटील शिवसेनेत प्रवेश … Read more