जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदीच! ग्लोबल लीडर यादीत पटकवले अव्वल स्थान

narendra mOdi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वांचे लाडके नेते आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु वादाते जगभरात देखील सर्वांच्या आवडीचे नेते बनले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल यादीमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे. जगभरातील 22 प्रसिद्ध नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक 76% मते मिळाली … Read more

नवाब मलिकांपेक्षा भयंकर गुन्हे असलेले लोक तुम्ही पक्षात घेतलेत.., राऊतांचा भाजपावर प्रहार

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिवाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक यांनी सहभाग नोंदवल्यापासून आणि त्यांना महा आघाडीमध्ये घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिल्यापासून राजकीय वर्तुळात एक वेगळा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, “तुमच्या सभागृहात आणि संसदेत असे लोक तुम्ही पक्षात घेतलेत ज्यांच्यावर नवाब मलिकांपेक्षा भयंकर … Read more

तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द; ‘कॅश फॉर क्वरी’ प्रकरण आलं अंगलटी

महुआ मोइत्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘कॅश फॉर क्वरी’ प्रकरणी त्यांच्यावरही कारवाई केली आहे. आज लोकसभेत या प्रकरणासंबंधीत एथिक्स कमिटीचा अहवाल सादर केला गेला. या अहवालामध्येच महुआ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर ओम बिर्ला … Read more

दिशा सालियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरे अडचणीत; SIT मार्फत होणार चौकशी

Aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिशा सालियन मृत्यु प्रकरणामुळे आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अडचणी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता दिशा सालियन मृत्युची एसआयटी चौकशी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या चौकशीच्या माध्यमातून सत्ताधारी ठाकरे गटाला पुन्हा एकदा घेरणार असल्याचे म्हटले जात आहे. आजपासून सुरू झालेल्या … Read more

नवाब मलिकांचा अजित पवार गटाला पाठिंबा!! हिवाळी अधिवेशनात बसले सत्ताधारी बाकावर

Ajit Pawar Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वैद्यकीय कारणांसाठी तुरुंगातून बाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली. मुख्य म्हणजे, सभागृहात कामकाज सुरू असताना नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या सगळ्यात शेवटच्या भागावर जाऊन बसले. त्यामुळे मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. … Read more

बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! 2 बड्या नेत्यांनी दिला पदाचा राजीनामा

uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बीड जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बीड बाजार समितीमधील शिवसेनेच्या उपसभापती आणि 2 संचालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. ज्याचा आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बीड बाजार समितीच्या निवडणुकीत … Read more

Forbes च्या शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन; 32 व्या क्रमांकावर पटकावले स्थान

Nirmala Sitharaman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा फोर्ब्सच्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत 32 व्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये राजकारण, व्यवसाय, वित्त, मीडिया आणि मनोरंजन अशा क्षेत्रात नावलौकिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी राजकारण आणि देशातील धोरणांमधील योगदानासाठी फोर्ब्सने त्यांच्या यादीत 64 वर्षीय निर्मला सीतारामन यांना स्थान दिले … Read more

राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही कारण.., छगन भुजबळांचं वक्तव्यं

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळेच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ही वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, मराठा समाजाने देखील छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अशातच आता छगन भुजबळ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “राज्यात … Read more

महाराष्ट्रात राबवली जाणार लाडली बहना योजना; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करून लाडली बहना ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झालेला देखील पाहायला मिळाला. त्यामुळे आता लाडली बहना योजना महाराष्ट्र देखील सुरू करण्यासाठी शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहे. शिंदे सरकार लवकरच या योजनेवर विचार करून तिला महाराष्ट्रात देखील … Read more

भ्रष्टाचारामुळे आरोग्य खाते सडले आहे.., मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आरोग्य खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नव्हे तर या मुद्द्याला धरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी, “महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशात अव्वल होती. … Read more