Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Saturday, March 8, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक Punjab National Bank च्या डोअरस्टेप बँकिंगद्वारे अशा प्रकारे फ्रीमध्ये सबमिट करा लाइफ...
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

Punjab National Bank च्या डोअरस्टेप बँकिंगद्वारे अशा प्रकारे फ्रीमध्ये सबमिट करा लाइफ सर्टिफिकेट

By
Akshay Patil
-
Friday, 4 November 2022, 4:52
0
86
Punjab National Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Punjab National Bank : देशभरातील करोडो पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत देशभरातील कोट्यवधी पेन्शनधारकांना या महिन्यात त्यांचे वार्षिक लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. मात्र, कर्मचारी पेन्शन योजना (EPScheme) च्या पेन्शनधारकांना एक दिलासा आहे की त्यांना वर्षभरात कधीही लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील.

PNB door step banking service cash deposit and withdrawal facility sitting at home this more service will be available together | PiPa News

अशा प्रकारे सबमिट करा लाइफ सर्टिफिकेट

हे लक्षात घ्या कि, लाइफ सर्टिफिकेट सबमिट करण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी ट्रेझरी, बँक शाखा, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि पोस्ट ऑफिसला भेट देऊन लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील. त्याच बरोबर Punjab National Bank सहीत 12 बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिस द्वारे देखील पेन्शनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील. मात्र अनेक बँकांमध्ये डोअर स्टेप सर्व्हिससाठी शुल्क द्यावे लागते.

Pensioners get the best surprise gift this year! Submission of life certificate is now free through Doorstep Banking Service from 1-10-2022 to 31-01-2023.

For more information, visit: https://t.co/4q7Ihl8dev#DoorstepBanking #Pensioners #LifeCertificate #SurpriseGift pic.twitter.com/ZtGp58iS92

— Punjab National Bank (@pnbindia) November 3, 2022

पीएनबी डोअरस्टेप बँकिंगद्वारे फ्रीमध्ये सबमिट करा लाइफ सर्टिफिकेट

दरम्यान, Punjab National Bank ने सांगितले आहे की, “पेन्शनधारक डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिसद्वारे लाइफ सर्टिफिकेट फ्रीमध्ये सबमिट करू शकतो. तसेच 1 ऑक्टोबर 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये ही मोफत सुविधा उपलब्ध असेल.” पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Jeevan Pramaan: Digital Life Certificate for Pensioners| National Portal of India

अशा प्रकारे ऑनलाइन तयार करा लाइफ सर्टिफिकेट

पेन्शनधारकांना आपले लाइफ सर्टिफिकेट बनवण्यासाठी स्वतः जाण्याची गरज नाही. आता लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइनही तयार केले जाऊ शकते. यासाठी केंद्र सरकारचे अधिकृत लाइफ सर्टिफिकेट पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वरून डिजिटल पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट तयार करता येतील. याबरोबरच आधार बेस्ड ऑथेन्टिकेशनद्वारे देखील डिजिटल सर्टिफिकेट तयार केले जाऊ शकते. Punjab National Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.pnbindia.in/doorstep-banking-services.html

हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 4000% रिटर्न !!!
Bank FD : ‘या’ बँकेच्या स्पेशल FD वर मिळेल 8.50 टक्के व्याज !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आज 141 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
RBL Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याजदर पहा
Multibagger Stock : ऑटो क्षेत्रातील ‘या’ कंपनीने अडीच वर्षात दिला तीन पट नफा

  • TAGS
  • Life Certificate
  • PNB savings account
  • Punjab National Bank
Previous articleशिक्षण क्षेत्राला भांडवलदारी हा रोग लागला : डाॅ. इंद्रजीत मोहिते
Next articleदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे शेवटची तारीख
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

satish bhosale

हरिण शिकारीप्रकरणात खोक्या भोसलेला थेट बिश्नोईकडून धमकी; केली मोठी मागणी

Women's Scheme

Women’s Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या या आहेत सरकारी योजना

Asirgad

छावामुळे गावात अफवा! औरंगजेबाने पुरलेला खजिना लुटण्यासाठी असिरगडावर लोकांची तुफान गर्दी

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp