मोठी बातमी । शेतकरी नेते राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर घरीच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. कोरोनाची लक्षण दिसताच त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं होतं.काही दिवसांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते. पण तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता.

You might also like