Ration Card : जर तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल तर या क्रमांकावर त्वरित करा तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रेशन कार्डच्या माध्यमातूनच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. परंतु बर्‍याच वेळा असे घडते की, डीलर्स रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतातकिंवा कमी रेशन देतात. जर आपण देखील अशा कोणत्याही समस्येमुळे त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. अशा तक्रारींसाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जिथे आपण तक्रार करू शकता आणि आपल्या समस्येचे त्वरित निराकरण करू शकता.

येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की, हे हेल्पलाइन नंबर प्रत्येक राज्यांत वेगवेगळे आहेत. याशिवाय तुम्ही रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नावदेखील जोडू शकता.

राज्य निहाय तक्रार हेल्पलाइन क्रमांक येथे तपासा
आंध्र प्रदेश 1800 425 2977
अरुणाचल प्रदेश 03602244290
आसाम 1800 345 3611
बिहार 1800 3456 194
छत्तीसगड 1800 233 3663
गोवा 1800 233 0022
गुजरात 1800 233 5500
हरियाणा 1800–180–2087
हिमाचल प्रदेश 1800–180-8026
झारखंड 1800 345 6598, 1800 212 5512
कर्नाटक 1800 425 9339
केरळ 1800 425 1550
मध्य प्रदेश 181
महाराष्ट्र 1800 22 4950
मणिपूर 1800 345 3821
मेघालय 1800 345 3670
मिझोरम 1860 222 222 789, 1800 345 3891
नागालँड 1800 345 3704, 1800 345 3705
ओडिशा 1800 345 6724/6760
पंजाब 1800 3006 1313
राजस्थान 1800 180 6127
सिक्किम 1800 345 3236
तामिळनाडू 1800 425 5901
तेलंगणा 1800 4250 0333
त्रिपुरा 1800 345 3665
उत्तर प्रदेश 1800 180 0150
उत्तराखंड 1800 180 2000, 1800 180 4188
पश्चिम बंगाल 1800 345 5505
दिल्ली 1800 110 841
जम्मू 1800 180 7106
काश्मीर 1800–180-7011
अंदमान आणि निकोबार बेटे 1800 343 3197
चंदीगड 1800–180–2068
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 1800 233 4004
लक्षद्वीप 1800 425 3186
पुडुचेरी 1800 425 1082

या लिंकला भेट द्या
आपल्या राज्याच्या टोल फ्री क्रमांकावर असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या या लिंकला https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर भेट देऊन आपण सर्व राज्यांचे नंबर शोधू शकता. अनेकदा असे दिसून आले आहे की, रेशनकार्डसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने रेशन कार्ड मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, तो याद्वारे सहजपणे त्याची तक्रार देखील करू शकतो.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment