Browsing Category

सांगली

पोलीस ठाण्यासमोरच रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच शुक्रवारी दुपारच्या सुमारास रिक्षामध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून दोन रिक्षा चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. दुपारी…

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक; ‘ही’ ठिकाणे बनलेत हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे| जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून गुरुवारी बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले. शिराळा तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरमध्ये तब्बल सहा जण…

सांगली जिल्ह्यात नव्याने १० जण कोरोना पॉझिटिव्ह; शिराळा तालुक्यातील मणूदर बनले हॉटस्पॉट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाड होत असून बुधवारी नव्याने 10 रुग्णांची भर पडली. यापैकी पाच जण बाधितांच्या संपर्कातील आहेत. शिराळा…

साताऱ्यात आहात, नोकरी नाहीये? मग हजार नोकऱ्यांची ही संधी तुमच्यासाठीच..!! त्वरा करा..!!

साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्रात अशाच पद्धतीने काम उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजकांनी आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. साताऱ्यात कामासाठी असणारे इतर जिल्ह्यातील तसेच…

उघड्या गटारीत पडलेल्या गर्भवती म्हशीला जीवनदान

सांगली प्रतिनिधी | सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील भोबे गटारीत गर्भवती म्हैस पडल्याची माहिती समजताच महापालिका अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहतने धाव घेत अथक प्रयत्न करून या म्हशीला बाहेर काढत…

राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ नावाची चर्चा

सांगली प्रतिनिधी | आगामी राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्यातून माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.  …

शेतकर्‍याने पिकवला २५ किलो गांजा; १ लाखाची झाडे पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | तासगाव तालुक्यातील ढवळी येथे उसाच्या शेतात पिकलेली २५ किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांनी जप्त केली आहेत. या गांजाच्या शेती प्रकरणी ढवळी येथील दिलीप आनंदा…

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी : मुंबईहून आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे | जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आज जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला. आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५८ वर्षाची महिला…

आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते; रोहित आर आर पाटीलांची भावनिक पोस्ट

सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी…

सांगली जिल्ह्यात मध्य रात्री नवीन ८ कोरोनाग्रस्त; नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यातील जनतेला शुक्रवार हा दिलासादायक गेला असतानाच मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. मुंबई…

संभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल 

सांगली प्रतिनिधी । देश कोरोनासारख्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदीच्या नियमांचे पाल केले जात आहे. संक्रमण साखळी तोडून लवकरात लवकर सामान्य माणसाला त्यांचं दैनंदिन जीवन जगता…

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची शंभरी पूर्ण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत पडत असून गुरुवारी रुग्णांची शंभरी पूर्ण झाली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 101 झाली आहे. नरसिंहगाव (ता.…

सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून…

गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत ... अन गावाकडे जाण्यासाठी…

मुंबईतल्या धारावीतून इस्लामपूर मध्ये २१ जण आले विना परवाना; सांगलीत खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । सर्वात हॉट स्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे जण छुप्या पध्दतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती…

सात वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खुन; शेतात मृतदेह सापडल्याने खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | सांगली जिल्ह्यतल्या मिरज तालुक्यातील तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार…

सांगली जिल्ह्यात आणखी ६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ६२ वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात मागील २४ तासात ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईस्थित पंचवीस वर्षीय गरोदर महिलेचा…

हिंगणगाव येथे पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

सांगली  प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |  कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगांव येथे विहीरीत पोहायला शिकायला गेलेला शाळकरी मुलगा श्रेयस प्रकाश कुलकर्णी याचा पाठीवर बांधलेली टायर ट्यूब निसटल्यामुळे…

घराच्या वाटणीवरून चुलत्याकडून पुतण्याचा कोयत्याने खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | तासगाव तालुक्यातील कुमठे येथे घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून केला. भीमराव नेताजी गाडे असे मयताचे नाव…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com