Thursday, March 30, 2023

भाजपचा प्रचार करणारी सपना चौधरी म्हणाली, कोणाला विजयी करणार?, लोक म्हणाले, केजरीवाल ! पहा व्हिडीओ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आहे. प्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरी भाजपचा प्रचार करत आहेत. भाजपचा प्रचार करत असताना सपनाची चांगलीच फजिती झाली. सपना जमलेल्या लोकांना कोणाला विजयी करणार असे विचारत आहेत. जमलेले लोक केजरीवाल असे उत्तर देत आहेत. सपना चौधरीने दोन वेळेस हा प्रश्न केला तरीही उत्तर केजरीवाल असेच आले. या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला असून नेटकरी सपना चौधरीची जोरात खिल्ली उडवत आहेत.

 

- Advertisement -