Browsing Category

सातारा

कराडात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोची गाढवावरुन मिरवणुक, पहा व्हिडीओ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी टीका केल्याने त्यांच्याविरोधात सातारा सांगली भागात संतप्त…

रामदास स्वामी, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे शरद पवारांनी केले होते उदघाटन; फोटो होतोय व्हायरल

टीम हॅलो महाराष्ट्र : रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नसून राजमाता जिजामाताच शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नुकतेच एका…

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदयनराजें संदर्भातील ‘तो’ व्हिडियो व्हायरल

मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांवर तुफान टीकाटिप्पणी…

महाराष्ट्रातील 11 कोटी जनता शिवरायांची वंशज – संजय राऊत

टीम हॅलो महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11कोटी जनता शिवाजी महाराजांची वंशज आहे, असे परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत

‘छत्रपतींच्या घराण्यात जन्म घेतल्याचा राऊतांना काय पुरावा हवाय हे त्यांनीच सांगावं?-…

आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव'' असं शिवेंद्रराजे म्हणाले.

सरकारने धरणांवर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांना ठिबक सिंचन पुरवावं – शरद पवार

सातारा प्रतिनिधी | पाण्याचा प्रश्न पाहता सरकारने शेतकर्‍यांना ठिबक सिंचनाची सुवधा पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव

मला जाणता राजा म्हणा असे मी म्हणालो नाही; शरद पवारांचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

सातारा : मला जाणता राजा म्हणा असे मी कधी म्हणालो नाही, असे म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. साताऱ्या जिल्ह्यातील खटाव-माण अॅग्रो प्रायव्हेट लि. या साखर…

छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे-उदयनराजे भोसले

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या वादग्रस्त ठरलेल्या पुस्तकाचा वाद मिटण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते…

‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंनी साधला शरद पवारांवर निशाणा

“शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष एकदाच जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली…

पानिपतची लढाई ही लपवण्याची नाही तर अभिमानाची गोष्ट – उदयनराजे

पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात मराठा शिलेदारांना उदयनराजे यांनी यानिमित्ताने अभिवादन केले आहे.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावर उदयनराजे सडेतोड भुमिका घेणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप नेते जयभगवान गोयल यांनी रविवारी नरेंन्द्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर देशभरात त्याचे तीव्र

कायद्याच्या जागरूकतेसाठी मोफत कायदेशीर सल्ला शिबीर संपन्न

कराड : तालुक्यातील कापील या गावी मोफत कायदेशीर सल्ला शिबीर संपन्न झाले. कायदादूत ग्रुप व कराड तालुका सेवा प्राधिकरण मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात माहिती

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? – संजय…

मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आज नरेंन्द्र मोदी यांच्या जीवणावरील एक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित केले. मात्र यामध्ये नरेंन्द्र मोदी यांची तुलना शिवजी महाराजांसोबत केल्याने वाद

‘कामाची फाईल थांबली तर तुमची नोकरी थांबली’; मंत्री बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

"माझ्या खात्याच्या अंतर्गत येणारी कोणतीही फाईल विनाकारण थांबली तर त्या अधिकाऱ्याची नोकरी थांबली समजा " अशा खड्या शब्दात राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. बच्चु…

बीएसएफचे जवान ज्ञानेश्वर जाधव शहीद! जम्मू आणि काश्मिरमध्ये कर्तव्य बाजवतांना आलं वीरमरण

बीएसएफमधील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. जाधव यांचे धकटवाडी (ता.खटाव) हे मूळगाव आहे. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) गावी येणार…

कराडचा ‘गलीबॉय’ नोमान खानच्या रॅपमधून मोदी सरकार धारेवर

मागील वर्षी आलेल्या गलीबॉय या चित्रपटाने अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीला खिळवून ठेवलं होतं. आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी धडपडणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांची गोष्ट गलीबॉयमध्ये समर्पकपणे दाखवण्यात आली…

साताऱ्यामधील जुन्या एमआयडीसीमध्ये दोन कंपन्या आगीत भस्मसात

सातारा येथील जुन्या एमआयडीसीतील दोन कंपन्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून अँटिक ट्रान्सपोर्ट अँड प्रा.लि…

कराडमध्ये विद्यार्थी काँग्रेसतर्फे जेएनयु हल्ल्याचा निषेध;संघ-भाजपवर केला तुफान हल्लाबोल

जेएनयू विद्यार्थी हल्ल्याप्रकरणी देशभर या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. रविवारी काही तोंड झाकलेल्या गुंडांनी जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती.…

दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू- बाळासाहेब पाटील

नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३०…

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धा

छत्रपती शिवाजी कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ संलग्न मराठी शिक्षकांच्या संघटनेतर्फे राष्ट्रीय काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धेचं आयोजन १० जानेवारी रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये करण्यात…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com