माण सोसायटी गटातून शिवसेनेचे शेखर गोरे चिठ्ठीद्वारे विजयी; राष्ट्रवादीला धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे हे विजयी झाले आहेत. शेखर गोरे आणि प्रतिस्पर्धी सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांच्यात काट्याची लढाई झाली. दोन्ही उमेदवाराना समान मते पडल्यानंतर अखेर चिट्टी द्वारे शेखर गोरे यांना विजयी करण्यात आले.

दरम्यान, शेखर गोरे यांच्या विजयामुळे माण मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे. माण मतदारसंघातून सत्ताधारी सहकार पॅनेलचे मनोजकुमार पोळ यांचा या ठिकाणी पराभव झाला असून शेखर गोरे यांचा विजय झाला आहे. माण मतदार संघात दोन्ही उमेदवारांना 36- 36 मते मिळाली होती. अखेर लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढून शेखर गोरे यांचे नाव निघाल्याने ते विजयी घोषित केले आहेत.

विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीत माघार घेतल्यानंतर माण सोसायटी मतदारसंघात अचानक ट्विस्ट निर्माण झाला होता. आमदारांच्या माघारीमुळे राष्ट्रवादीचे मनोज पोळ व शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यात सरळ सामना रंगला होता. दोघांनीही आपल्या परीने प्रचार केला होता. त्यातही शेखर गोरे यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवली होती.

हे पण वाचा –

शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले (Video)

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी

राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव

रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका

आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार

पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी

 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल सर्व अपडेट एका बुलेटिनमध्ये

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा

सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली 'हि' प्रतिक्रिया; म्हणाले...

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर

रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर  | Shekhar Gore | Satara DCC Result

राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil

राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil

कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण

कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण

 

Leave a Comment