BREAKING : शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

मुंबई : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर यांनी कुर्ला येथे राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगेश कुडाळकर हे कुर्ला येथून विधानसभेवर निवडून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

View this post on Instagram

A post shared by mangesh_kudalkar (@mlamangesh)

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी गळफास घेवून जीवन संपवले. कुर्ला येथील राहत्या घरी हा प्रकार घडला. रजनी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, कुर्ला पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. रजनी कुडाळकर यांचे शव पोस्टमार्टम रिपोर्ट करता पाठवण्यात आले आहे. लवकरच याबाबत पुढील अपडेट येईल. ही बातमी ब्रेकिंग असल्याने स्क्रोल करा.