Browsing Category

सोलापूर

शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार – रघुनाथदादा पाटील

शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसेच अपयशाची जबाबदारी घेणेही गरजेचे असल्याचं मत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलं आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देवू मात्र शेतकरी…

भारत बंदचा देवस्थानांवरही परिणाम; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गर्दी रोडावली

आज देशभर भारत बंदची हाक वेगवेगळ्या कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी दिली होती. शेतकरी, कामगारांसोबत शासकीय कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. या संपाचा बाजारपेठेवर आणि…

महाराष्ट्र केसरी : सोलापूरला २ तर उस्मानाबादला १ सुवर्णपदक

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची शनिवारच्या

प्रणिती शिंदेंच्या मंत्रिपदासाठी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

महाविकासआघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या पदरी निराशाच पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळातून जाणीवपूर्वक…

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी; मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मंदिराच्या बाहेर या संबंधीचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.…

मंगळवेढा पंचायत समितीवर अवताडे गटाचे वर्चस्व; सभापतीपदी प्रेरणा मासाळ

राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडत आहेत. सोलापूरमधील बाजार समितीसाठीही एक…

परदेशात जाण्याची ओढ असलेल्या राहुल गांधींना सावरकर कळणार नाहीत- माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावकार यांच्यावर टीका केली होती. या टिकेमुळं राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. राष्ट्रीय तसेच राज्यातील अनेक…

बिट काॅईनच्या माध्यमातून दुप्पट रक्कम करण्याचे आमीष दाखवून लाखोंची फसवणूक, डाॅक्टर विरोधात गुन्हा…

बिट काॅईन आभासी चलनातून पंढरपुरातील काही प्रतिष्ठीत लोकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंढरपुरातील एका डाॅक्टर विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

देश भाषणात प्रथम मात्र खेळात मागे; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सोलापूरमध्ये २३ व्या  महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आले…

सोलापूरकरांनी अनुभवलं ‘खंडग्रास सूर्यग्रहण’, सोलापूर विज्ञान केंद्राकडून आयोजन

आज खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूर विज्ञान केंद्राकडून सोय करण्यात आली होती. यावेळी सोलापूरकरांनी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी महानगरपालिकेमध्ये…

माढ्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; नेते,अधिकाऱ्यांनी पळवलेल्या रस्त्याचे काम अखेर थांबले

माढा तालुक्यात वडशिंगे ते रेल्वे स्टेशन दरम्यानचा १ कोटी ८६ लाख रुपयांचा दोन किलोमीटरचा रस्ता अन्यत्र पळवण्यात आला होता. रस्ता परत मिळावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर…

नव्या पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ?; नो व्हेईकल झोनवर कविता

पेठेत नेता येत नाही गाडी़, मग तुझ्यासाठी आणू कशी मी साडी ? मला समजू नका वेडी...चला जाऊ चाटलामध्ये आणि आणू नवी साडी...

मी गेलो नसतो तर परळीच्या सभेची तीव्रता आणखी वाढली असती – चंद्रकांत पाटील

आजचं चित्र जरी वेदना देणारा असलं तरी मी गेलो नसतो तर परळीच्या सभेची तीव्रता आणखी वाढली असती'' असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

कांदा दरवाढीचा भजी व्यापाऱ्यांवर देखील परिणाम; ग्राहकांची आवड पुरवणं हल्ली दुकानदारांना मुश्किल

कांदा भजी हा तसा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा जिव्हाळ्याचा विषय. अन ते जरी भजी हे सोलापूरचे असतील तर त्यांची 'बात काही औरच'! संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर चे कांदा भजी हे विशेष प्रसिद्ध आहेत.…

‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’; चंद्रकांत पाटील यांचा…

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. 'पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही' असा सज्जड दम पाटील यांनी दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या एका…

चंद्रकांत पाटलांचा मुंडे-खडसेंना सूचक इशारा; म्हणाले…

केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल

सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या ‘त्या’ चिमणीचे पाडकाम अधिवेशनानंतरच

गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडण्याच्या कामाला अजून देखील मुहूर्त मिळत नसल्याचे समोर आले आहे. या कारखाण्याची चिमणी गेल्या अनेक वर्षांपासून…

कावळ्यांना दररोज खायला घालणारे अनोखे ‘कावळे मामा’

बदलते हवामान, वाढते औद्योगिकरण आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या ह्रासामुळे चिमण्या ,कावळे हे रोजच्या दिसण्यातले पक्षी सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान…

विठ्ठल दर्शनासाठी सैनिकाचा ९० किलोमीटरचा धावा

भारतीय सैन्यदलात सख्या भावाची भरती झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी येथील नागनाथ जमादार या सैनिकाने तोगराळी ते पंढरपूर असे ९० किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. त्यानंतर त्यानी…

राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री व्हावं- रविकांत तुपकर

सोलापूरमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक आज सोलापूरमध्ये पार पडली त्यात,अनेक कार्यकर्त्यांकडून राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता.…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com