‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत आंबोली धबधब्यावर तरुणांचा धिंगाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे सगळीकडे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे अनेक जण पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. मात्र, पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या आंबोली धबधबा (amboli falls) हुल्लड बाजांमुळे बदनाम होत आहे.

पावसाळ्यात विविध धबधब्यांवर (amboli falls) पर्यटकांची मोठी गर्दी होते. याचप्रमाणे सिंधुदुर्गाच्या आंबोली धबधबा (amboli falls) येथे पर्यटकांनी भेट दिली. त्यात आज रविवार असल्याने धबधब्याचा (amboli falls) आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी काही अल्लड तरुणांनी आपल्या हुल्लडबाजीमुळे आंबोली धबधबा (amboli falls) बदनाम केला आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment