हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असाल परंतु पैशाच्या कमतरतेमुळे तुम्हांला ती घेता येत नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कराड तालुक्यातील पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा) यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर ऑफर ठेवली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू फक्त 101 रुपयांच्या डाऊनपेमंटवर खरेदी करू शकता. या वस्तूंवर तुम्हांला 40% पर्यंत सवलत मिळेल. तसेच तुम्ही जर हॅलो महाराष्ट्रचे वाचक असाल तर तुम्हांला 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट आणि एक खास गिफ्ट सुद्धा दिले जाणार आहे. मात्र तुम्हांला या ऑफरचा लाभ 31 मार्चपर्यंतच घेता येणार आहे. चला या ऑफरबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया.
कराड येथील पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा) हे TV, Mobile, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की,कुलर यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारे वस्तू आणि सेवा देण्यात पटेल आहुजा अग्रस्थानी आहे. आता तर आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी आणि कमीत कमी पैशात ग्राहकांना हव्या त्या वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून पटेल आहुजाने आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर तब्बल 40 % पर्यंत डिस्काउंट ठेवला आहे. आणि जर तुम्ही हॅलो महाराष्ट्रचे वाचक असाल तर तुम्हांला 10% extra discount मिळेल. म्हणजेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूवर तुम्ही 50% पर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. आणि दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे या वस्तू फक्त 101 रुपयांच्या डाउनपेमेंट वर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.
याशिवाय, तुमची कोणतीही चालू अथवा बंद गॅस शेगडी, मिक्सर देऊन त्याबदल्यात 500 ते 2000 रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर अंतर्गत नामांकित कंपन्यांची नवी गॅस, शेगडी आणि मिक्सर तुम्हाला मिळू शकेल. पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा)च्या या सर्व ऑफर्स 31 मार्च पर्यंत आहेत. त्यामुळे उशीर करू नका. आजच भेट देऊन तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करा आणि सवलतीचा भरगोस फायदा घ्या.
कुठे आहे ऑफर?
पटेल इलेक्ट्रॉनिक्स (अहुजा)
पत्ता- शनिवार पेठ कराड, महाराष्ट्र 415110
कोणकोणत्या वस्तू मिळतील?
फ्रीझ, TV, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, कुलर, वॉटर हिटर, गॅस गिझर, मिक्सर
कोणकोणत्या कंपन्यांच्या वस्तू मिळतील?
Usha, Samsung, Sony, LG, Haier, Bosch, Panasonic, Crompton
हॅलो महाराष्ट्राच्या वाचकांसाठी 10% Extra Discount + गिफ्ट