पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे मागील काही दिवसात कौतुक केले होते. त्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची हि चिकाटी काही कमी नाही असे सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत.

राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले होते. त्यावेळी शरद पवार म्हणले होते कि संघाच्या स्वयंसेवका सारखी चिकाटी अंगी बाणा आणि कामाला लागा. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आज आपले मत व्यक्त केले आहे.

शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक

शरद पवार यांच्यात देखील साधी चिकाटी नाही. त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धाचिकाटीचे उत्तम उदाहरण आहे. शरद पवारांना चांगल्या गोष्टीचे कौतुक करण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांनी संघाच्या चिकाटीचे कौतुक केले आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच याच वेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या दुष्काळावरील धोरणावर सडकून टीका केली आहे.

अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका

 

Leave a Comment