अमिताभ बच्चन यांचा अपघात; बरगडीला दुखापत, श्वास घेण्यास त्रास

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले असून त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. बच्चन यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. आता आपली तब्ब्येत ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका असे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केलं. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट K साठी शूट करताना, अॅक्शन शॉट … Read more

KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली

Amitabh Bachchan KBC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘कौन बनेगा करोडपती 14’ या क्विझ शोच्या सेटवर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाची नस कापली गेली. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांना बरं वाटत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, सेटवरील एक बाहेर निघालेला धातूचा तुकडा त्यांच्या पायाला घासला गेला … Read more

शतकांचा आवाज हरपला; लतादीदींच्या निधनाने ‘बिग बी’ हळहळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातुन दुःख व्यक्त होत आहे. याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शतकांचा आवाज हरपला अशा शब्दांत बॉलीवूड चे महानायक अमिताभ बच्चन यांनी हळहळ व्यक्त केली. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहित लता मंगेशकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे,”शतकांचा आवाज … Read more

अमिताभ बच्चन यांनी मागितली सचिन तेंडुलकरची माफी; नेमकं काय आहे प्रकरण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माफी मागितली आहे. सचिन बाबत चुकीच ट्विट केल्यानंतर अमिताभ चर्चेत आलेत. दरम्यान या चुकीच्या ट्विटनंतर अमिताभ यांनी तातडीने माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीयोमध्ये, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जगभरातील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या ‘लिजेंड्स लीग … Read more

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीचं शूटिंग थांबवलं; रिटायरमेंट होत असल्याच्या चर्चा सुरू

मुंबई | माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा कायमच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे प्रत्येक पर्व हिट ठरले आहे. सध्या केबीसी १२ प्रेक्षकांच्या चांगले मनोरंजन करत आहे. पण आता अमिताभ यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये रिटायरमेंटचा उल्लेख केल्यामुळे ते केबीसीमधून रिटायर होत असल्याच्या … Read more

‘आंखें’ 2 मध्ये आता सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी ​​तर बिग बी दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

आंखें’ चित्रपटाच्या रिमेकची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बर्‍याच बातम्या आल्या. चित्रपटाच्या शतकातील सुपरहिरो पुन्हा पाहायला मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे . आंखें 2 च्या रीमेकसाठी पूर्वी बिग बीसोबत अनिल कपूर या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगितले जात होते. यानंतर या चित्रपटाविषयी चर्चा अधिक जोरदार झाली. सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिज यांना … Read more

Google Trends 2020: भारतात यावर्षी गुगलवर कोरोना आणि सुशांतच्या जागी ‘हे’ सर्वाधिक सर्च केले गेले, लिस्ट पहा

Happy Birthday Google

नवी दिल्ली । गूगल हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी, कंपनी Year in Search लिस्ट जारी करते. यात असे सांगितले जाते की, गेल्या एका वर्षात लोकांनी गुगलवर काय सर्च केले. गुगलने भारतासाठी देखील 2020 Year in Search जारी केले आहे. या लिस्ट मध्ये, यावर्षी भारतात घेण्यात आलेल्या … Read more

Cadbury Chocolate: एका सेल्समेनच्या ‘या’ कल्पनेने कंपनीचे भाग्य बदलले

नवी दिल्ली । प्रसिद्ध चॉकलेट Chocolate) कंपनी कॅडबरी (Cadbury) सन 2003 मध्ये त्यांच्या उत्पादनात एक किडा सापडल्यामुळे चर्चेत आली. त्यावेळी कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली होती. कंपनीला या संकटातून मुक्त होणे (Crisis) बाहेर पडणे कठीण होते. सन 2018 मध्ये सीएनबीसी टीव्ही -18 बरोबर झालेल्या मुलाखती दरम्यान कॅडबरीचे माजी व्यवस्थापकीय संचालक भारत पुरी (Bharat Puri) यांनी या … Read more

कोरोनाची लागण झाल्यानंतर असा आहे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आहार

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व गोष्टींची काळजी घेतलेली असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली. बीग बी हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहेत. अमिताभ बच्चन यांचे वय, आरोग्य आणि जुने आजार लक्षात घेता त्यांच्या डाएटची विशेष काळजी घेतली जात आहे. बिग बींचे डाएट आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या … Read more

करण, रणबीर आणि नीतू कपूर यांना करोना झाल्याचे ट्विट व्हायरल, रिधिमाने दिले स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर, नीतू कपूर आणि दिग्दर्शक करण जोहरला करोना झाल्याच्या अफवा सुरु झाल्या होत्या. अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रणबीरची बहीण रिधिमा कपूरने यावर स्पष्टीकरण दिले आहे. नुकताच … Read more