रशियाची ‘ती’ बहुचर्चित लस बाजारात कधी येणार? उत्तर मिळालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशियातील एका विद्यापीठानं करोनावरील पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा केला होता. दरम्यान, ही लस छोट्या प्रमाणात करण्यात आलेल्या मानवी चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून ती माणसांसाठी सुरक्षित असल्याचंदेखील विद्यापीठानं म्हटलं होतं. मॉस्कोच्या सेचेनोव्ह विद्यापीठानं ३८ स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या ही चाचणी केली. त्याचबरोबर, रशियन सैन्यानेदेखील सरकारी गेमलेई राष्ट्रीय संशोधन केंद्रात दोन महिन्यांत समांतर … Read more

सातारा जिल्ह्यात आणखी १२ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या पोहोचली ९२ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 12 नागरिकांचा अहवाल आज कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती … Read more

कराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच; आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने पुणे मुंबई शहरांसोबत आता ग्रामिण भागातही चांगलेच पाय रोवले आहेत. आज कराड तालुक्यात कोरोनाचे नवीन ५ रुग्ण पोझिटिव्ह सापडले असून यामुळे सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. आज मंगळवारी सापडलेले रुग्ण आगाशिवनगर आणि वनवसमाची येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.  ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सध्या कोरोनाचे … Read more

अभिनेता राजकुमारच्या बिल्डिंगपर्यंत पोहचला कोरोना !

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक बॉलिवूड स्टारही याच्या कचाट्यात अडकले आहेत. मात्र आता मुंबईत अभिनेता राजकुमार राव याच्या बिल्डिंगपर्यंत कोरोणा पोहचला आहे. त्याच्या कॉम्प्लेक्समधील एकाला करोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली आहे. दरम्यान मुंबई-पुण्यात दिवसागणिक करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. रिपोर्टनुसार अंधेरीतील एका कॉम्प्लेक्समध्ये ११ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली. यानंतर संपूर्ण परिसर … Read more

कराडमध्ये 2 कोरोना संशयितांचा मृत्यू; मृतांमध्ये ‘सारी’ची लक्षणे?

सातारा जिल्ह्यात २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक ! औरंगाबादेत 10 रुग्ण कोरोना मुक्त

औंरगाबाद प्रतिनिधी l आज संपेल, उद्या संपेल… असं वाटत असताना करोनाविरुद्धची लढाई दिवसागणिक अधिक तीव्र होत आहे. देशात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढतच असून महाराष्ट्रात हा आकडा 4200 झाला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. प्रशासनही तितक्याच तयारीनं या संकटाला तोंड देत आहे. यातील 507 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 287 जणांचा मृत्यू झाला … Read more

सातार्‍यात १७ वर्षीय तरुण कोरोना पोझिटिव्ह, दिवसभरात ३ रुग्ण सापडल्याने खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या १७ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. आज सदर तरुणाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची भर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर … Read more

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीची प्लाझ्मा थेरपी नक्की आहे तरी काय?

जे रुग्ण अशा जिवाणू किंवा विषाणूपासून झालेल्या रोगातून बरे झालेले असतात त्यांच्या शरीरात त्या जिवाणू किंवा विषाणू विरुद्ध प्रतिजैविके तयार झालेली असतात. अशा रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा (रक्तद्रव) हा या रोगाच्या बाधित रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो आणि यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात.

चिंताजनक! राज्यात दिवसभरात ३५० नवे कोरोनाग्रस्त, एकुण आकडा २६८४ वर

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात नवीन ३५० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या २६८४ कोरोनाग्रस्त आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक १७५६ कोरोना रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. त्याखालोखाल पुणे मनपा क्षेत्रात ३१० कोरोना रुग्ण आहेत. तर नागपूर मनपा क्षेत्रात ३९ कोरोना बाधित आहेत. तसेच ठाणे ९६, नवी … Read more