रेल्वे बजेटविषयी ‘हे’ तुम्हाला माहित हवंच..!!

भारतासारख्या मोठ्या देशात रेल्वेचं जाळं खूप विस्तारलेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील मोठी जबाबदारी रेल्वेद्वारे केल्या जाणाऱ्या वाहतुकीतून पार पाडली जाते. या रेल्वे बजेटविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे

अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की कशाचा समावेश होतो?

अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करताना भाषण करतात. हे भाषण दोन भागांमध्ये विभागलेले असते. एका भागामध्ये अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, शासनाचा दृष्टिकोन, अर्थसंकल्पातील रचना कौशल्य यांचा थोडक्यात आढावा घेण्यात आलेला असतो. तर दुसऱ्या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या कायद्यातील बदलांचे प्रस्ताव असतात.

Budget 2021-22: स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटशी संबंधित ‘या’ 10 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या …

नवी दिल्ली । अर्थसंकल्प हे सरकारचे वार्षिक वित्तीय विवरण आहे ज्यात महसूल, खर्च, वाढीचा अंदाज तसेच वित्तीय परिस्थिती यासारख्या माहितीचा समावेश आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब असतो. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी ‘2021-22’ बजेट सादर करतील. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) धोरणात होणाऱ्या बदलांमध्ये कोणत्याही सवलती … Read more

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही; अजित पवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, … Read more

हे तर मोदी सरकारचे झिरो बजेट; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सरकार वर निशाणा साधला … Read more

Budget 2022: काय स्वस्त अन् काय महाग; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी केंद्र सरकारने काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला … Read more

Budget 2022 : सहकार क्षेत्राला मोठा दिलासा; करामध्ये मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. सहकार क्षेत्राला मात्र दिलासा मिळाला आहे. सहकार क्षेत्राला भराव्या लागणाऱ्या टॅक्स मध्ये कपात करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राला १८ टक्क्यांनुसार कर भरावा लागतो. तो १५ टक्क्यावंर आणण्यात आला आहे. को-ऑपरेटिव्ह … Read more

Budget 2022: देशात 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार- निर्मला सीतारामन

nirmala sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं निर्मला सीतारामन यांनी म्हंटल. या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे. मध्यम आणि लघु … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा! सरकारी कंपन्यांमधील केंद्रीय भागभांडवलाच्या विक्रीला गती येईल

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, पीएसयूच्या निर्गुंतवणुकीवर (PSUs Disinvestment) केंद्र सरकार पुढे जाईल. त्या म्हणाल्या की, ज्या कंपन्यांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीस (Government Stake Sale) केंद्रीय मंत्रिमंडळाने Cabinet) मान्यता दिली आहे अशा कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीस वेग देण्यात येईल. अर्थमंत्री म्हणाल्या की, अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) … Read more

FM निर्मला सीतारमण ने सुरु केली बजेटपूर्व चर्चा, उद्योग संघटनांच्या हेल्‍थकेयर आणि इंफ्रास्‍ट्रक्‍चर खर्च वाढवण्याची केली शिफारस

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी बजेट 2021-22 (Budget 2021) साठी काल वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांसह प्री-बजेट चर्चेला (Pre-Budget Discussions) सुरुवात केली. सीतारमण यांनी काळ पहिल्याच दिवशी 14 डिसेंबर 2020 रोजी उद्योग संस्था (CII), फिक्की (FICCI) आणि असोचॅम (ASSOCHAM) समवेत इतर इंडस्ट्री चेम्बरसमवेत बजेटच्या आधीच्या चर्चेची बैठक झाली. या वर्षीच्या अर्थसंकल्पात रोजगार … Read more