संतापजनक! गंगाखेड नगरपालिकेच्या सभागृहात कार्यकर्त्यांची गटारी पार्टी ;सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

परभणी : हॅलो महाराष्ट्र – ( गजानन घुंबरे) – जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात दारूसह बिर्याणीची पार्टी झाल्याचा प्रकार घडला असून या गटारी पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगाखेड शहरातील नगरपालीकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये 8 ऑगस्ट रोजी … Read more

आ. वरपुडकरांच्या सुनबाईच्या हस्ते शासकीय मदत वाटपाला आ.दुर्राणींचा आक्षेप !

Prerna Varpudkar

परभणी : हॅलो महाराष्ट्र – ( गजानन घुंबरे) – पाथरी विधानसभेचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या सुनबाई यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांच्या मदत वाटपाला विधानपरिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी विरोध दर्शवला असून प्रोटोकॉल नुसार मदत वाटप करावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे . आता या आक्षेपाची जिल्ह्यात राजकीय … Read more

फराळाची भगर खाल्ल्यानंतर 21 जणांना विषबाधा

Poision

परभणी : हॅलो महाराष्ट्र – ( गजानन घुंबरे) – आषाढी एकादशी दिवशी उपवासासाठी आणलेली भगर व शाबूदाणा यांचे मिश्रण असलेल्या पिठाची भाकर खाल्ल्यानंतर परभणी जिल्हातील पाथरी येथील एकाच कुटुंबातील 17 व्यक्तींना विषबाधा झाल्याची घटना 20 जुलै घडली असून अशाचप्रकारे याच तालुक्यातील कानसुर येथे 4 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे .दरम्यान सर्व रुग्णांवर पाथरी ग्रामीण … Read more

शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षास पोलिसाकडून मारहाण प्रकरण; होणार गुन्हा दाखल

Aandolan

परभणी : हॅलो महाराष्ट्र – (गजानन घुंबरे) – शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षास केलेल्या मारहाणी प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेने दैठणा पोलीस स्टेशनला कुलूप ठोको आंदोलनाला यश आले असून दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष गजानन देशमुख यांनी दिली आहे.शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष माधवराव शिंदे … Read more

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. … Read more

परभणी जिल्हा बँकेवर आ. वरपुडकर पॅनल चे वर्चस्व

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक निकाल आज घोषीत झाला. दोन्ही जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणूकीत काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या पॅनेलने 21 पैकी 12 जागेवर संचालक निवडून आणत निवडणुकीत बाजी मारली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकालाची … Read more

पालम शहरात 17 कोटी 28 लाख रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार; “पालम तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध ! “- पालकमंत्री नवाब मलिक*

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेता पालम शहरात 17 कोटी 28 लक्ष रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. जिल्ह्यासह शेवटच्या टोकावर असणाऱ्या पालम तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळात नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता … Read more

पाथरी साईमंदीर विकास आराखडा ; साईबाबा विकास योजनेंतर्गत भूसंपादनासाठी जमीन मोजण्याचे काम सुरू .

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणीतील पाथरी येथील संत साईबाबा मंदिर परिसर विकास योजनेअंतर्गत जमीन संपादन तसेच विविध विकासकामांसाठी रस्ते रुंदीकरण व जमीन संपादनाची वास्तविक मोजणी चा शुभारंभ आज आमदार व श्रीसाई मंदिर विकास कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने पाथरी येथे साई मंदिरच्या विकासासाठी १९८ कोटी रुपये दिले आहेत. … Read more

मुंबई आझाद मैदान येथे हजारो शिक्षकांचे जवाब दो आंदोलन सुरु

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मुंबई आझाद मैदान येथे दि (२९) जानेवारी पासुन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, घोषीत अनुदान मंजुर तथा, अंशत: अनुदानित व अघोषित शिक्षकांचे एकत्रीत पणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरु केले आहे. 13सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार घोषीत अनुदान मंजुर 20%,व वाढीव 40% वेतन वितरणाचा … Read more

साडेपाच हजार कोंबड्या मारण्याचे काम सुरु; बर्डफ्लू चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी परभणी जिल्हाप्रशासनाचा निर्णय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने जिल्हातील दोन गावांमध्ये असणाऱ्या जिवंत कोंबड्या मारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता . यासंदर्भात आज कारवाई करत मुरुंबा आणि देवठाणा गावातील सुमारे ५५५० जिवंत कोंबड्या मारत त्यांना खड्यांमध्ये पुरण्यात टाकण्यात आले आहे . परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावांमध्ये सात व आठ जानेवारी रोजी बर्ड … Read more