मुंबई ही गुजराती बांधवांची बा; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात बोलताना त्यांनी मुंबई ही … Read more

सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा; फडणवीसांची विधानसभेत मागणी

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा काय संबंध आहे याची चौकशी करावी तसेच सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहा व्हिडिओ : ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा … Read more

बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार; राज्य सरकारकडून विशेष योजना जाहीर

मुंबई | आज राज्याचा अर्थसंकल्प २०२१ विधानसभेत सादर केला जात आहे. यावेळी महिलांसाठी अनेल विशेष योजनांना प्रधान्य देण्यात आले आहे. बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार असल्याबाबत अजित पवार यांनी घोषणा केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने खास योजना बनवून शाळकरी मुलींना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. यासाठी १५०० हायब्रीड बस उपलब्ध … Read more

Breaking : नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त; महाराष्ट्र पोलिसांची अबुजमाडमध्ये घुसून मोठी कारवाई

मुंबई | नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त करत महाराष्ट्र पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसवबेत माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ७० जवानांनी ४८ तास आॅपरेशन करुन ही कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अबुजमाड नावाचा प्रदेश आहे. हा भाग नक्षलवाद्यांचा कोअर झोन मानला जातो. अशा भागात आॅपरेशन … Read more

शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज तोडणी विरोधात आमदार राम सातपुते यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

मुंबई | राज्यातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या संकटात अडकला आहे, एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला दुसरीकडे अवकाळीने उधस्त झाला मात्र हे कमी आहे की काय म्हणून या महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवले आणि वरून जबरदस्तीची वसुली सुरू केली आहे. शेतकरी आज उध्वस्त झालेला असताना त्याला एक दमडीची मदतही या सरकारने केली नाही, उलट … Read more

एका ऑफर अंतर्गत साडेचार लाखांची कार मिळवा दोन लाखामध्ये !

मुंबई | चांगली कार विकत घेण्यासाठी चार ते पाच लाख रुपये लागतात. यामुळे बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांना कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागतो. आणि त्यामध्ये मोठ्या अडचणी येतात. तुम्हालाही तुमच्या कमी बजेटमुळे कार खरेदी करण्यामध्ये अडचणी येत असेल तर, काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये कमी किमतीत खरेदी करू शकाल अशा ऑफर बद्दल आम्ही … Read more

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत! एसआरए फ्लॅट बळकावल्याच्या अरोपसंदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत!

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए प्रकल्पातील सहा फ्लॅट बळकावल्याच्या संदर्भात आरोप केले गेले आहेत. पेडणेकर यांच्यावरील आरोप हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, दोन आठवड्यामध्ये फ्लॅट बळकावल्याचा आरोपाला त्यांनी उत्तर द्यावे. गोमाता जनता एससारए … Read more

….ही तर ठरवून केलेली भाववाढ- आ. अतुल भातखळकर

मुंबई | रिक्षा व टॅक्सी च्या भाड्यात तब्बल ३ रुपयांची भाडेवाढ करून अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांना अधिकचा आर्थिक बोजा देण्याचे काम ठाकरे सरकार करीत असून कोणतेही कारण नसताना खटूआ समितीचा अहवाल स्वीकारून सामान्य मुंबईकरांना आर्थिक त्रास देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल … Read more

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा! लवकरच मिळणार पदोन्नती

मुंबई | भरतीमध्ये आरक्षण असल्यानंतर पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जात होते. पण 2017 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले गेले होते. त्यानंतर आता शासनाने एक जीआर काढून पदोन्नतीच्या जागा भरल्या जाऊन, तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येण्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. श्री. घोगरे यांनी सर्व स्तरावरील … Read more

सावधान! बेरोजगार तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देऊन केली जात आहे फसवणूक, मोठ्या प्रमाणात सायबर क्रिमीनल सक्रीय

मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे … Read more