मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस तक्रार; परप्रांतीयांच्या नोंदणीवरून भाजप आक्रमक

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साकीनका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर यावर आता भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या … Read more

गोपाळ रुपी वारकरी तुरुंगात, मुख्यमंत्री थेट पंढरपूरात…; सदाभाऊंची सडकून टीका

sadabhau khot uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यंदा कोरोनाचे सावट कायम असल्याने आषाढी पायी वारीला राज्य सरकारने परवानगी नाकारली. यामुळे अनेक वारकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘विठू माझा लेकरूवाळा, संगे … Read more

कोरोनाचे संकट नष्ट होऊन माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे … Read more

तुफान पावसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्या आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूर रवाना झाले.ते आपल्या कुटुंबियांसह मंगळवारी पहाटेच विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला चाललेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं … Read more

चेंबूरमधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. तर काही ठिकाणी जीर्ण झालेल्या इमारतींचा भागही कोसळून नागरिक मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. या पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना व जखमींना … Read more

उद्धव ठाकरे लई भारी!! लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देशात प्रथम

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 3 पक्षांचे सरकार असतानाही योग्य प्रकारे समन्वय साधून आणि भाजप सारखा बलाढ्य विरोधकांचा सामना करत महाराष्ट्राचा गाडा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे; भातखळकर यांची टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून आदल्या दिवशी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात ही परंपरा आहे. परंतु पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दल भाजपनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे आहेत.” भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री … Read more

GOOD NEWS : खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, रुग्णालयांचे दर मुख्यमंत्री ठाकरेंकडून निश्चित

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र  – कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. आज रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे लॉकडाऊन मध्ये … Read more

महाराष्ट्रात लॉकडाउन अजून वाढणार का?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याचच यश म्हणून राज्यात गेल्या 2-3 दिवसापासून रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाउन होणार की थोड्या प्रमाणात शिथिलता मिळणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहील आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. … Read more