राम मंदिरासाठी 2500 कोटींचा निधी जमा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराच्या बांधकामासाठी भारतातील सर्व राज्यात निधी जमा करण्याचे काम सुरू होते. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून हा निधी जमा केला जात होता. देशातील प्रत्येक गावातून हा निधी जमा करण्यात आला आहे. देशातील या सर्व गावातील निधी मिळून या सर्व निधीचा आकडा आता 2.5 हजार कोटी झाला आहे. … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

रामाच्या नावाने पैसा गोळा करणारे हे कोण? ; राम मंदिराच्या देणगीवरून नाना पटोले- फडणवीस भिडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. राम मंदीराच्या देणगीसाठी भाजपकडून देशभर पैसे गोळा केले जात आहेत. श्रीरामाने यांना हे टोलवसुलीचे कंत्रात दिलं आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले … Read more

…तर मी राम मंदिरासाठी सुद्धा देणगी देईल : रॉबर्ट वाड्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “मी जर एखाद्या चर्च, मशीद, गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मी राम मंदिरासाठीही देणगी देईन… मी या सर्व धार्मिक स्थळांवर जातो, असं उत्तर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राम मंदिराला देणगी देणार का ? या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि … Read more

‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा’ ; काँग्रेसचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा आहे. राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजप, आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो”, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे. “राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी”, असंदेखील आवाहन त्यांनी केलं आहे. रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असूनराम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला … Read more

राममंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधवांना भिकारी समजणे हे कसलं हिंदुत्त्व?; राम कदमांचा शिवसेनेला सवाल

ram kadam abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राम कदम यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर असून भाजपवाले भिकारी आहेत असं सत्तार म्हणाले होते. यावर आता राम कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर बोट … Read more

रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा ; भाजपने शिवसेनेला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता.दरम्यान भाजप आमदार अतुल आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेवर तोफ … Read more

शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी ; आशिष शेलारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता. शिवसेनेच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल असून … Read more

आज महाराज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता – निलेश राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजनाला मंदिराच्या मागणीसाठी झटलेले ‘या’ नेत्यांची अनुपस्थिती  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अयोध्येत उद्या राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सध्या अयोध्येपासून कोसो दूर असणाऱ्या बाबरी विध्वंस केस मध्ये स्वतःच्या निरपराधी असण्याचे पुरावे गोळा करत आहेत. उद्या भूमिपूजन होणार असले तरी या आंदोलनाचा पाया ज्यांनी रोवला ते भाजपाचे हे नेते उद्याच्या या समारंभाला नसणार आहेत. … Read more