विरोधकांच्या बैठकीला शरद पवारांची पाठ; चर्चाना उधाण

sharad pawar in yeola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या राजकारणात एकामागून एक राजकीय घटना पाहायला मिळत असताना त्यात आज आणखी भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज आणि उद्या बंगळुरू येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार 17 … Read more

शरद पवारांची मोठी घोषणा!! विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह ३० पेक्षा जास्त आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. शरद पवार यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदरी सोपवली आहे. तसेच आव्हाड हे पक्षाचे … Read more

धमक्या देऊन कोणी आवाज बंद करु शकत नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुझा लवकरच दाभोळकर होईल अशी जीवे मारण्याची धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पवारांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असतानाच आता स्वतः शरद पवार यांनी याबाबत भाष्य केल आहे. कोणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, … Read more

शरद पवार विरोधकांचा प्रमुख चेहरा? नितीशकुमारांचे महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांचे प्रमुख चेहरा झाले तर आपल्याला आनंदच होईल असं मोठं विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलं आहे. नितीशकुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नितीशकुमार म्हणाले, … Read more

पवारांनी भाकरी फिरवलीच; पंढरपूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून ‘हा’ उमेदवार?

sharad pawar pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असणारे अभिजित पाटील कोणत्या पक्षात जाणार याकडे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्य लागलं होते. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अभिजित पाटील हेच आगामी पंढरपूर- मंगळवेढा … Read more

शरद पवार 8 आणि 9 मे ला सातारा दौऱ्यावर; पहा संपूर्ण कार्यक्रम

sharad pawar (2)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 8 आणि 9 मे ला सातारा दौऱ्यावर येणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार साताऱ्यात येणार असून यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच सातारा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण … Read more

शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; राजीनाम्याचा निर्णय मागे

sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकार्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. यानंतर आज पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने … Read more

हा तर पवारांचा “पावर गेम”; मी म्हणजेच राष्ट्रवादी हे त्यांनी दाखवून दिले

SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. यानंतर पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने फेटाळला असला तरी … Read more

अध्यक्षपदाचा चेंडू पवारांच्या कोर्टात; पक्षनेत्यांना म्हणाले, मला….

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा पक्षाच्या निवड समितीने फेटाळून लावला असून शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष रहावं असा नवीन प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रस्ताव शरद पवार यांच्या कडे पाठवला असून यानंतर मला विचार करायला थोडा वेळ द्या असे उत्तर शरद पवार यांनी दिल्याचे प्रफुल्ल … Read more

शरद पवारच अध्यक्ष? राष्ट्रवादीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. तसेच शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहावं असा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात करण्यात आला . पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तसेच निवड समितीचा हा प्रस्ताव घेऊन आपण शरद पवार … Read more