तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता ‘त्या’ अंजली पाटीलांचा दमदार विजय
जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांच्या विजय-पराजयाची चर्चा माध्यमांत रंगल्या आहेत. मात्र अशात एका विशेष उमेदवाराच्या विजयाने…