अजित पवारांनी दिला राजकारण सोडून लेखक होण्याचा फडणवीसांना सल्ला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचे आज प्रकाशन सोहळा पार…