धक्कादायक! मोठ्या बहिणीवर लहान भावाने केला रेप, गर्भवती झाल्याने झाला घटनेचा खुलासा

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रेटर नोएडामध्ये भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका लहान भावाने आपल्याच मोठ्या बहिणीवर रेप केला आहे. हि बहीण जेव्हा गर्भवती झाली तेव्हा भावाने केलेले कृत्य उघडकीस आले. हे दोघे भाऊ-बहीण अल्पवयीन आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला बाल सुधार गृहात पाठवले आहे. सध्या पीडिती … Read more

धक्कादायक ! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून घरामागेच अत्याचार

Rape

अमरावती : हॅलो महाराष्ट्र- अमरावती जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव हरी उर्फ दिवाकर कराळे असे आहे. पीडित 15 वर्षीय मुलगी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घराबाहेर निघाली होती. त्यावेळी या … Read more

धक्कादायक ! एकाच साडीने गळफास घेऊन दोन बहिणींची आत्महत्या

Sucide

लातूर : हॅलो महाराष्ट्र – शनिवारी लातूर शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीने गळफास घेऊन दोन मावस बहिणींनी आत्महत्या केली आहे. या दोन बहिणींनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन बहिणींनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या दोघी बहिणींनी आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला होता. … Read more

आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टेन स्वामी यांचे निधन !

Stan Swami

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टेन स्वामी यांचे आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आले होते. फादर स्टॅन स्वामी ज्या रुग्णालयात उपचार घेत होते त्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांंनी उच्च न्यायालयाला याची माहिती दिली आहे. 28 मे रोजी कोर्टाच्या आदेशानंतर स्वामींवर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू … Read more

बर्थडे आहे लेकाचा, जल्लोष साऱ्या गावाचा; तलवारीने केक कापल्याने बापाला तुरुंगवास

Party

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानादेखील काही नागरिक मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन करत लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमवून लग्न आणि वाढदिवस साजरे केले जात आहेत. यामध्येच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये … Read more

धक्कादायक ! फेसबुकवरची मैत्री पडली महागात बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असतो. पण कधी कधी हीच मैत्री आपला घात करते. अशीच एक घटना हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आरोपीने बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार केला आहे.या तरुणीची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. या मैत्रीचा फायदा उचलत त्याने पीडितेला … Read more

धक्कादायक ! प्रेयसीच्या त्रासामुळे त्याने केली पाच जणांची हत्या

murder

देवास : वृत्तसंस्था – देवास जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांची हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र चौहान याने आपल्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळुन मित्रांच्या मदतीने पाच जणांची हत्या केली आहे. देवास जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या नेमावरमधील एका शेतात … Read more

धक्कादायक ! भावाने बहिणीसाठी पाठवले जेवण, डिलिव्हरी बॉयकडूनच डॉक्टरवर बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी रात्री एका महिला डॉक्टरवर तिच्याच घरात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव सुकांत बेहरा असे असून तो एका ढाब्याच्या मालकाचा मुलगा आहे. या आरोपीने 32 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार केला आहे. हा आरोपी डॉक्टरच्या घरी फूडची डिलिव्हरी करण्यासाठी … Read more

डोक्यात फावडा घालून वृद्ध दाम्पत्याची हत्या; ‘या’ प्रकारे झाला हत्येचा उलगाडा

शिर्डी : हॅलो महाराष्ट्र – 25 जून रोजी शिर्डी जवळील को-हाळे गावात एका वृद्ध दांपत्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे एका क्लूच्या आधारावर पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. हे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चारच दिवसांत या हत्येचा उलगडा केला. राहाता … Read more

पत्नीवरील चारित्र्याचा संशय चिमुकलीच्या जीवावर बेतला; क्षणात कुटुंब उद्धवस्त

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये औसा तालुक्यातील एका पित्याने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पाण्याच्या हौदात बुडवून हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. हि घटना औसा तालुक्यातील आशिव याठिकाणी घडली आहे. हत्या झालेल्या … Read more