कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

उदयसिंह पाटील यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज; पृथ्वीराज चव्हाणांच्या अडचणीत वाढ

सातारा प्रतिनिधी। कराड दक्षिण मतदार संघात यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार असल्याचे चित्र आता समोर येत आहे. काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. उदयसिंह यांनी आज कोणतेही शक्ती प्रर्दशन न करता यशवंतराव चव्हाण समाधीला अभिवादन करुन पाटील यांनी अर्ज आज उमेदवारी अर्ज … Read more

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे. यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन पुढील … Read more

पृथ्वीराज चव्हाणां विरोधात भाजप कडून काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘जावयाला’ उमेदवारी जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात भाजपाचा उमेदवार ठरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ अतुल भोसले यांना कराड दक्षिणची उमेदवारि जाहिर केलीय. तुम्ही अतुलबाबांना आमदार करा आम्ही मंत्री करतो असा शब्द यावेळी पाटील यांनी मतदारांना दिलाय. काही दिवस थांबा पहिली … Read more

कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणमधून सात वेळा आमदार झालेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र व रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या शिवसेना प्रवेशबाबत भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले काय म्हणाले….राज्यात भाजपा-सेना युती ही कायम राहणार आहे. उदयसिंह पाटील यांनी शिवसेनेत येण्यापेक्षा भाजपामध्ये यावे. युतीच्या विचारात येणार्‍याचे स्वागतच आहे. जर … Read more