कंगणाला न्यायालयाचा झटका ; मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौत अडचणीत आली आहे. कंगनाने (Kangana Ranaut) तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत…