दीड वर्षानी अपहरण झालेल्या नातीचा आला फोन, तिचे हाल ऐकून पायाखालची जमीनच सरकली

Kidnapped

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात दीड वर्षांपूर्वी एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही. त्यानंतर दीड वर्षांनी पीडित मुलीने फोन करून आपल्या आजोबांशी संपर्क साधला. यावेळी तिने फोनवरून आजोबांना तिचा … Read more

अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती. तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची … Read more

ड्युटीवर जाणाऱ्या डाॅक्टर तरुणीचा अपहरणाचा प्रयत्न; रुग्णवाहिका येताच डॉक्टरला फेकले झुडुपात

doctor

औरंगाबाद प्रतिनिधी | घाटी रुग्णालयात नौकरी करंत असलेल्या महिला डाॅक्टर चे गुरुवारी मध्यरात्री दोघांनी चाकुचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी  तीन दिवसानंतर शनिवारी संध्याकाळी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरात अशा प्रकारची घटना घडणे धक्कादायक आहे. पिडीत डॉक्टर घाटी रुग्णालयात कार्यरत आहे. गुरुवारी मध्यरात्री नाईट शिफ्ट असल्यामुळे घाटाच्या सुपर … Read more

आईला धक्का मारुन तरुणीचे भररस्त्यात फिल्मी स्टाईल अपहरण; थरार CCTV कॅमऱ्यात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झज्जरच्या कॅन्टोन्मेंट शेजारील एका युवतीला भरदिवसा कारमध्ये आलेल्या काही लोकांनी पळवून नेले. अपहरणकर्त्यांनी ही घटना जेव्हा ती मुलगी आईसह शिवणकाम क्लास संपवुन घरी जात होती तेव्हा घडवून आणली. मुलीच्या अपहरणच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या तिच्या आईनेही आपल्या मुलीला वाचविण्याचा आतोनात प्रयत्न केला, पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यावेळी, घटनास्थळापासून जवळच्याच अंतरावर … Read more

अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या सतर्कतेने मुले सुरक्षित

सांगली प्रतिनिधी । सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सांगलीतील विश्रामबाग पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. या पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने ही मुले सुरक्षित आहेत. रात्री ११ च्या सुमारास मिरजेतून महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून तीन मुलांना घेऊन एकजण मुंबईकडे प्रवास करत होता. यावेळी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी साताऱ्यात मध्यरात्रीच्या … Read more

मिरजेत वाळू माफियांनी केलं फिल्मी स्टाईलनं तलाठ्याचं अपहरण

वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेल्या तलाठ्याचे फिल्मी स्टाईलने वाळू माफियांनी अपहरण करण्यात आल्याची घटना मिरजेत घडली. तसेच मंडल अधिकाऱ्यांचे अपहरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता.

धुळे : चालकाच्या प्रसंगावधानाने सिनेस्टाइल अपहरणाचा प्रयत्न फसला …

शिरुड गावाजवळ स्कुल बस चालकाला बंदुकीचा धाक दाखवत लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाने केला. चालकाचे प्रसंगावधानामुळे तो प्रयत्न फसला. या घटनेने धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली .

परभणी जिल्ह्यात युवकाचे ‘सिनेस्टाईल अपहरण’

परभणी प्रतिनिधी। एक काळ्या रंगाची कार भरधाव वेगात येते, अचानक जोराचा ब्रेक मारल्या जातो, त्यामधून चार ते पाच धाडधिप्पाड युवक खाली उतरतात आणि अचानक एका युवकास बेदम मारहाण करत गाडीत टाकून क्षणार्धात ती काळी गाडी भरधाव वेगात निघून जाते. एका हिंदी चित्रपटात दाखवले जाणारे सिनेस्टाईल अपहरणनाट्य परभणी जिल्हातील सोनपेठ शहरात घडल्याची घटना शहरातल्या बस स्टँड … Read more