शेअर बाजारात यंदाच्या वर्षातली सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स 1939 अंकांनी घसरला
नवी दिल्ली । शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. व्यापार संपल्यानंतर सेन्सेक्स (Sensex) 1932.30 अंक म्हणजेच 3.08 टक्क्यांनी घसरून 49,099.99 च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी…