सिसोदिया यांच्या अटकेवरून केजरीवालांनी मोदींना घेरले, म्हणाले की….
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केल्यांनतर आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद…