उद्योगमंत्री कोण आहेत?? उपस्थितांकडून गद्दार- गद्दार नारेबाजी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज थेट रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यांनतर आधीच राज्यातील…