Stock Market : शेअर बाजारात झाली घसरण, सेन्सेक्स 400 अंकांनी तर निफ्टी 15200 च्या वर झाला बंद
नवी दिल्ली । मंगळवारी बाजारात दबाव वाढला आहे. आज एका दिवसाच्या व्यापारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले आहेत. BSE Sensex सुमारे 400 अंकांनी घसरल्यानंतर…