….म्हणून कोहली -डीविलीअर्स ला बॅन करा ; आयपीएल कर्णधाराची अजब मागणी

Virat and Ab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 आता माध्यवधीत आली असून अव्वल 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघामध्ये चुरस लागली आहे. आयपीएल मध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांचा धाक प्रत्येक संघाला असतो. या खेळाडूंमध्ये असलेली एकहाती सामना फिरवण्याची क्षमता, प्रत्येक संघासाठी टेन्शन आणणारी असते. त्यामुळेच एकतर या खेळाडूंनी लवकर बाद व्हावे किंवा खेळूच नये अशीच अपेक्षा प्रतिस्पर्धी संघांची … Read more

स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी विजयी लय कायम राखावी लागेल – रोहित शर्मा

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4 वेळचे आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत एकूण 7 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे.मुंबईचा संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असून मुंबई इंडियन्सला हरविण्यासाठी अन्य संघांना चांगलाच घाम गाळावा लागतो. स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी विजयी लय … Read more

दिल्लीच्या संघाला मोठा झटका ; हा आक्रमक फलंदाज 1 आठवडा राहणार संघाबाहेर

Rishabh and Shreyash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ मुंबई खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू न शकलेला दिल्लीचा आक्रमक विकेट किपर फलंदाज ऋषभ पंत तब्बल एक आठवडा … Read more

हे’ 4 संघ ठरु शकतात प्ले ऑफसाठी पात्र ; पहा तुमची आवडची टीम आहे का यामध्ये

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या या तेराव्या हंगामात आत्तापर्यंत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. आता प्ले ऑफसाठी पहिल्या चार संघांमध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार चुरस होऊ शकते. प्ले ऑफसाठी पात्र होण्याकरिता संघांना 16 गुण मिळवणे बंधनकारक आहे.आत्तापर्यंत सर्व संघाचे 6 सामने झाले असून यानुसार कोणते चार संघ प्ले ऑफसाठी पात्र होणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले … Read more

अति घाई संकटात नेई !! एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज,अन….

Runout

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात महत्वपूर्ण सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे दोघे पंजाबच्या संघाकडून सलामीला उतरले.मागच्या सामन्यातील सामनावीर राहुल त्रिपाठी आज लवकर बाद झाला. त्रिपाठी बाद झाल्यावर नितीश राणा मैदानात आला. … Read more

आयपीएल जिंकण्याच ‘या’ संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता ; प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. संघात दमदार खेळाडू असूनही सांघिक खेळाच्या कमतरतेमुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला गेला आहे. पंजाबचा संपूर्ण संघ फक्त लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांच्यावरच अवलंबून दिसत आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा … Read more

सुपर ओव्हर मध्ये ईशान किशनला का नाही पाठवलं?? रोहित म्हणतो…

ishan kishan and rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये काल मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये रोमांचक सामना झाला.अटीतटीच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात बंगलोरनं मुंबईला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ईशान किशन आणि कायरन पोलार्डच्या 119 धावांच्या झुंजार भागीदारीनंतरही मुंबईचा संघ विजयापासून अवघी एक धाव दूर … Read more

IPL2020 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; असे होतील सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।  आयपीएल २०२० च्या क्रिकेट रणसंग्रामाचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरुवात २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल २०२० ची पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग यांच्यात होणार असून हा सामना मुंबईत वानखडे स्टडीयमवर खेळवला जाणारा आहे. बीसीसीआयने फक्त साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तर … Read more