1 जानेवारीपासून रेल्वे करणार आहे मोठे बदल, आता प्रवाशांना मिळेल ‘ही’ विशेष सुविधा
नवी दिल्ली । नवीन वर्षापासून ट्रेनमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांना मोठे बदल पाहायला मिळतील. भारतीय रेल्वेने (Indian Railways) साइड लोअर बर्थ (Side lower birth) मध्ये मोठा बदल घडवून आणला…