अनुराग कश्यप च्या आरोपांवर अभय देओलने लिहिली इंस्टाग्राम पोस्ट; म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ख्यातनाम दिगदर्शक म्हणून ओळख असलेला अनुराग कश्यप हा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्याने नुकतेच अभय देओल स्टार होण्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला होता. यावर आता अभय देओल ने इंस्टाग्राम वर पोस्ट लिहून खुलासा केला आहे. नेहमी स्पष्टपणे सोशल मीडियावर आपली मते मांडणाऱ्या अनुराग ने ‘देव डी’ सिनेमात अभय … Read more

म्हणुन सोनाक्षी सिन्हाने बंद केले आपले ट्विटर अकाऊंट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दबंग सिनेमात आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाक्षी सिन्हा हिने आपले ट्विटर अकॉउंट डिऍक्टिव्हेट केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून तिने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तिने इंस्टाग्रामवर “आग लगे बस्तीमें मै… में अपनी मस्तीमें…बाय ट्विटर.” अशी पोस्ट करीत ट्विटर डिऍक्टिव्हेट केल्याची माहिती दिली आहे. ‘तुमची पवित्रता जपण्याचे पहिले पाऊल म्हणजे नकारात्मकेपासून दूर राहणे … Read more

माझ्यासोबत डेटवर चला अन् मजुरांना मदत करा; लॉकडाउनमध्ये ‘या’अभिनेत्रीची चाहत्यांना खास ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना स्थिती खूप बिकट झाली आहे. सोबत देशातील आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. देशातील मजूर, कामगार आणि गरिबांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. विविध माध्यमातून काही लोक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक सेलिब्रिटीही यासाठी पुढे आले आहेत. बेफिक्रे सिनेमातून सर्वाना माहित झालेली अभिनेत्री वाणी कपूरही आता मजुरांना मदत करण्यासाठी … Read more

तुम्ही आमचा अभिमान आहात पपा – जेनेलिया देशमुख 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जयंती आहे. ते आता शरीराने नसले तरी त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य समर्थकांच्या साठी ते आजही तितकेच महत्वाचे आहेत. त्यांचे समर्थक त्यांना विविध माध्यमातून अभिवादन करताना दिसून येत आहेत. या सोबतच त्यांचे कुटुंबीयही आज त्यांच्या आठवणीत रममाण झाल्याचे … Read more

सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष … Read more

भारतीय लष्करही म्हणतंय संपूर्ण जगाला पोलिसांचा अभिमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतीही आपत्ती आली की सुरक्षेसाठी सर्वप्रथम उभा राहणारा घटक म्हणजे पोलीस होय. कोणत्याही सार्वजानिक उत्सवाच्या वेळी, राष्ट्रीय सणाच्या वेळी आपले कुटुंब, आपला आनंद सारे काही बाजूला ठेवून ते बंदोबस्तात उभे असतात. नागरिकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारा सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य  पाळणारा हा वर्ग Covid -१९ च्या लढाईत सुरुवातीपासून ढाल बनून उभा आहे. तेलंगणाचे आयपीएस महेश … Read more

छोट्या दुकानदारांसाठी खुशखबर! फेसबुक लवकरच लॉंच करणार ऑनलाईन स्टोअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने नुकतेच ‘Facebook Shops’ या नावाने नवीन सर्व्हिस सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे सीईओ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्ग याने याबाबतची माहिती दिली आहे. तो म्हणाला की,’ या नवीन सुविधेच्या माध्यमातून दुकानदार फेसबुकवर आपले दुकान सेट करू शकतील आणि त्यांच्या … Read more

सोशल मीडियावर अमेरिकेतील ‘हा’ एका वर्षाचा ‘लिटिल शेफ’ का प्रसिद्ध होतो आहे, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकजण कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवताना दिसत आहे. यापैकीच एका छोट्या शेफची छायाचित्रेही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील एक वर्षाचा असलेला लिटिल शेफ कोबेने आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओंद्वारे इंस्टाग्रामवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो सोशल साइटवर लोकांना किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी नवीन टिप्स … Read more

सनी लियोनीने १० किलो वजनाचा शर्ट घालून केला खास वर्कआऊत; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपली फिगर टिकवण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनीने वर्कआउट दरम्यान तिच्या व्यायामाची व्याप्ती वाढविली आहे. वास्तविक, अलीकडेच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने १० किलो वजनाचा शर्ट घातलेला दिसत आहे. या आपल्या नवीन इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सनीने हा शर्ट घालून आपल्या मुलाला स्ट्रॉलर मध्ये बसवून जॉगिंग करताना दिसत आहे. १९ लाख वेळा … Read more

Boys Locker Room | फेक अकाऊंट काढून तरुणीनेच दिली रेप करण्याची आयडिया; करत होती अश्लिल चॅटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बॉईज लॉकर रूम प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. तपासादरम्यान सायबर सेलने सर्वांना आश्चर्यचकित केल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांचे म्हणणे आहे की, एका मुलीने ‘सिद्धार्थ’ नावाने बनावट प्रोफाइल बनवून स्नॅपचॅटवर मुलांमध्ये एंट्री केली होती. मुलाच्या चारित्र्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिने हे सर्वकाही केले.हे चॅटिंग केवळ इंस्टाग्रामवरच नव्हे तर स्नॅपचॅटवरही झाले होते. … Read more