मिलिंद सोमण यांनी आपल्या वडिलांबद्दल लिहिली एक भावनिक पोस्ट,म्हणाले – ‘मी त्यांच्या मृत्यूवर…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुपरमॉडेल मिलिंद सोमण यांनी अलीकडेच आपल्या ‘मेड इन इंडिया’ या पुस्तकाचा एक भाग इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याने आपल्या वडिलांशी असलेल्या नात्याविषयी भाष्य केले आहे. मिलिंदच्या या पोस्टवरून असे दिसते की,त्यांच्या वडीलांबरोबरील नाते खूप ताणलेले होते. मिलिंद याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की वडिलांशी त्याचा जास्त संबंध नव्हता. आपल्या पोस्टची … Read more

दीपिका आणि रणवीर झाले बेपत्ता!!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह जेव्हा काही करतात, तेव्हा ते वेगळे असते. त्यांच्या सुट्ट्यांबद्दलही असेच काही बोलता येईल.दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे सध्या काही दिवस सुट्टीवर आहेत आणि दोघांनीही इंस्टाग्रामवर असे काही सस्पेन्स फोटो ठेवले आहेत की, त्यांचे चाहते त्यांचे फोटो पाहून त्यांना समजू शकत नाहीत.दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह … Read more

रणवीरच्या कपड्यांमुळे नेटिझन्सनी उडवली त्याची चांगलीच खिल्ली; फोटो व्हायरल

णवीर सिंग त्याच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतो. इंस्टाग्रामवर आपले वेगवेगळ्या पोषाखातले फोटो रणवीर नेहमीच शेयर करत असतो. त्याच्या या फोटोंवर फॅन्सकडून नेहमीच त्याचे कौतुक होत. असाच एका फोटो रणवीरने नुकताच इंस्टाग्राम पोस्ट केला आहे. मात्र, हा फोटो पाहून त्याच्या फॅन्सनी रणवीरला चांगलंच ट्रोल केलं तर अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत त्याच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केलं आहे.

अभिनेत्री पूजा हेगडेचा असाही एक चाहता; केवळ चॉकलेट देण्यासाठी ५ दिवस काढले रस्त्यावर

बॉलीवूड स्टार्सना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या धडपडीचे अनेक प्रसंग बॉलीवूड स्टार्स नेहमी शेयर करतात. असाच एक किस्सा अभिनेत्री पूजा हेगडेने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. यावेळी अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर निख्खळ प्रेम करणारा चाहता तिच्यासाठी काय करू शकतो याचा अनुभव सांगणारा एक विडिओ शेयर केला आहे.