आता ULIP च्या मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम टॅक्स फ्री राहिली नाही, त्याविषयीचे डिटेल्स जाणून घ्या
नवी दिल्ली । जी लोकं युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच यूलिप (Unit linked Insurance Policy) मध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपण युलिप (ULIP) मध्ये एका वर्षात…