“सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे सक्तीचे होणार”-नितीन गडकरी
नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मंत्रालय तसेच विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करण्याला पाठींबा दिला. कुटुंबांना…