Amazon-Future Retail Deal: फेमाच्या उल्लंघना प्रकरणी ED करणार अमेझॉनची चौकशी

नवी दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉनवर प्रतिकूल टीका केल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता या कंपनीविरोधात चौकशी सुरू केली आहे. फ्यूचर रिटेल (Amazon-Future Retail Deal) करारात अ‍ॅमेझॉनने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट, 1999 (FEMA) चे उल्लंघन केले आहे की नाही याची ईडी चौकशी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या किशोर बियाणी यांच्या मालकीच्या फ्यूचर … Read more

ED आणि RBI करणार Amazon-Flipkart वर कारवाई, केंद्राने दिले आदेश

नवी दिल्ली । केंद्र सरकार ने अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टच्या (Walmart) फ्लिपकार्टवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशाची अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि रिझर्व्ह बँक (RBI) यांना दिले आहेत. या कंपन्यांवर एफडीआय धोरण (FDI Policy) आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) चे व्यापक उल्लंघन केल्याचा आरोप आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) दीर्घ काळापासून या कंपन्यांवर कारवाई … Read more

माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार; संजय राऊतांनी ED ला दिले हे ओपन चॅलेंज

sanjay raut

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीला रविवारी ईडीची नोटीस आल्याचे समोर आले. त्यानंतर राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार असल्याचं सांगत संजय राऊता यांनी ED ला ओपन चॅलेंज दिले आहे. शिवसेना भवन येथे राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. माझ्याकडे भाजपच्या … Read more

ईडीची नोटीस म्हणजे भाजपचे हत्यार ; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत … Read more

मी ईडीची नोटीस शोधतोय पण सापडत नाही, बहुतेक भाजपच्या ऑफिस मध्ये अडकली असेल ; राऊतांचा टोला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या विषयावर भाष्य करताना भाजपला टोला लगावला … Read more

Agri Gold Ponzi Scam प्रोमोटर्स विरोधात ईडीची कारवाई, 32 लाख लोकांची केली फसवणूक

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate ) 6,380 कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री गोल्ड पोंझी घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीने अ‍ॅग्री गोल्ड पोंझी कंपनीच्या तीन प्रोमोटर्सना अटक केली आहे. ज्यांना कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा , कर्नाटक, छत्तीसगड , ओडिशा, महाराष्ट्र , तमिळनाडू सह सुमारे … Read more

ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांच्या ‘या’ एका चुकीमुळे उध्वस्त झाले त्यांचे संपूर्ण करिअर, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । ते म्हणतात ना की माणसाची मेहनत त्याला खूप उंचावर घेऊन जाते, मात्र एक छोटीशी चूकही त्याला एका झटक्यात खाली आणते. असेच काहीसे आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर (Chanda Kochhar) यांच्या बाबतीत घडले. चला तर मग प्रशिक्षणार्थी (Trainee) ते आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात… अशा … Read more

CAIT ने अ‍ॅमेझॉनवर एफडीआय पॉलिसी आणि FEMA च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation Of All India Traders) या व्यापार्‍यांच्या संघटनेने Amazon या ई-कॉमर्स क्षेत्राची प्रमुख कंपनी वर एफडीआय पॉलिसी (FDI policy) आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन (Foreign Exchange Management Act) केल्याचा आरोप केला. आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कॅट (CAIT) म्हणाले की Amazon ने भारतात मल्टी-ब्रँड रिटेल कार्यक्रम … Read more

कर्जबुडव्या नीरव मोदीला ईडीचा दणका; लंडन, यूएईमधील फ्लॅटसह ३३० कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली । कर्जबुडव्या निरव मोदीची  ३३० कोटीची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी नीरव मोदीची २ हजार ३४८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मुंबईच्या वरळी भागातील समुद्र महाल येथील फ्लॅट, अलिबागमध्ये समुद्र … Read more

नीरव मोदींची १,४०० कोटींची मालमत्ता भारत सरकारच्या ताब्यात; संपत्तीत ‘या’ महागड्या वस्तू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याला कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने आता आदेश दिले आहेत की, नीरव मोदी याच्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात. नुकताच पीएमएलए कोर्टाने हा आदेश दिला आहे, जेथे नीरव मोदीविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालविला जात होता. कोर्टाच्या आदेशानंतर आता नीरव मोदींच्या सुमारे १४०० कोटींच्या मालमत्तेवर भारत … Read more