विक्रमी पातळीवर बंद झाला बाजार, सेन्सेक्स 50614 च्या पातळीवर पोहोचला तर निफ्टीमध्येही दिवसभरात झाली…
नवी दिल्ली । अर्थसंकल्पातील घोषणांनंतर आजही बाजारात जोरदार वाढ झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टी (Sensex-Nifty) आजही विक्रमी उच्चांकावर बंद झाले. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) चा प्रमुख निर्देशांक…