Share Market : Sensex ने केली 1000 अंकांची कमाई तर Nifty बँकने ओलांडला 34 हजारांचा टप्पा
मुंबई । अर्थसंकल्पातील घोषणांच्या आणि कडक जागतिक निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. निफ्टी 14,500 च्या पुढे ओपन करण्यात यशस्वी झाला आहे. 30 शेअर…