दुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI मध्ये होतंय का राजकारण ??
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वगळण्यात आले आहे. त्यामुळे देशभर रोहितच्या चाहत्यांची निराशा झाली. बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते की,…