औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरणाला नवे वळण; ग्राहकांना तरुणींची छायाचित्रे पाठविणारा अटकेत
बीड बायपास परिसरातील राजेशनगर येथे घडलेल्या औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या मॉलप्रमुख आणि सहायक व्यवस्थापकांना मोबाईलवर तरुणींची छायाचित्रे पाठविणाऱ्या…