सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक लागणार असल्याची शक्यता आहे. ही निवडणुक रंगतदार होणार असल्याची सोशल मिडीयावर आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजें विरोधात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे. यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन पुढील … Read more

कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणमधून सात वेळा आमदार झालेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र व रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या शिवसेना प्रवेशबाबत भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले काय म्हणाले….राज्यात भाजपा-सेना युती ही कायम राहणार आहे. उदयसिंह पाटील यांनी शिवसेनेत येण्यापेक्षा भाजपामध्ये यावे. युतीच्या विचारात येणार्‍याचे स्वागतच आहे. जर … Read more

क्रिकेट मॅचवर सट्टा खेळायला लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  येथील नगरपालिका परिसरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेण्यासाठी फिरत असलेल्या युवकास कराड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 54 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अभिजीत आनंदा शेंद्रे (वय 24 रा. गुरूवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

सामान्य लोकांबरोबरच सैनिकांच्या पाठीशी देखील मी ठामपणे उभा – उदयनराजे भोसले

IMG

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त काल कराड येथे शाहिद जवानांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली.तसेच सातारा जिल्ह्यातील शाहिद जवानांच्या कुटुंबीयांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात खुर्च्या मोकळ्या … Read more

उदयनराजे भोसले यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहून असा केला वाढदिवस साजरा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल उदयनराजे यांचा वाढदिवस होता, पण पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं त्यांनी आधीच सांगितले होते. काल कराड येथे आयोजित शहिद जवानांच्या सन्मान सोहळ्यात हजेरी लावून त्यांनी आपला वाढदिवस शहिद जवानांच्या नावे केला. यावेळी उदयनराजे भोसले तसेच त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यादेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी शाहिद … Read more

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil and Udayanraje Bhosle

पाटील यांच्या या विधानाने सातारा लोकाभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की श्रीनिवास पाटील यांना मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.