Stock market today: बाजार विक्रमी पातळीवर बंद, Sensex 51340 अंकांनी तर nifty मध्येही झाली मोठी वाढ
नवी दिल्ली । सोमवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली. सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (NSE nifty) या दोन्ही निर्देशांकाने आज नवीन विक्रम नोंदविला. सेसेन्क्स 618 अंक म्हणजेच 1.22 टक्क्यांच्या…